मोदींची तुलना हिटलरशी करताना जनाची नाहीतर मनाची वाटू द्या :सुधीर मुनगंटीवार| Sudhir Mungantiwar| BJP
2021-06-12 2 Dailymotion
गुजरातमधील स्टेडिअमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव दिल्याने विरोधकांनी त्यांची तुलना हिटलरशी केली. त्यावर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टीका करत थोडीतरी सभ्यता बाळगा, असा सल्ला दिला.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.